उदगीर: उदगीरमध्ये भटक्या विमुक्त समाजाला दिवाळी फराळ वितरण
Udgir, Latur | Nov 11, 2026 श्रीरामप्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर आणि अनिलदादा पुदाले यांच्या सहकार्याने भटक्या विमुक्त गरजू समाजाला उदगीर शहरात दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमातून गरजू समाजाच्या दिवाळी साजरीला उत्साह मिळाला.