Public App Logo
Jansamasya
Skillindia
���ोल
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education

बीड जिल्हा रुग्णालय येथे जागतिक कर्करोग दिन साजरा

1.5k views | Beed, Maharashtra | Feb 5, 2026
दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, बीड येथे कर्करोग तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. जागतिक कर्करोग दिनाची “United by Unique” ही थीम स्पष्ट करत, प्रत्येक कर्करोग रुग्णाचा अनुभव वेगळा असला तरी प्रतिबंध, तपासणी व उपचार या बाबींमध्ये सर्वांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. कर्करोगाचा वेळेवर शोध लागल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो, यासाठी जनजागृती व नियमित तपासणीला प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहन केले.