रामटेक: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दोन दिवसीय जयंती रामटेक येथे उत्साहात साजरी
Ramtek, Nagpur | May 1, 2026 वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दोन दिवसीय 117 वी जयंती रामटेक येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद बालोद्यान रामटेक येथील प्रार्थना कुंज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक अध्यात्मिक, सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.