जालना: आज दि.२९/०१/२६ रोजी प्रा. आ. के. वाकुळणी ता. बदनापूर येथे मासिक रिपोर्टिंग मीटिंग घेण्यात आली .यावेळी मा. BDO मॅडम ज्योती राठोड तसेच गावचे सरपंच श्री गौतमजी खिल्लारे साहेब यांनी भेट देऊन NCD व इतर कार्यक्रमाचा आढावा घेतला व कामाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.