🚨 AJITDADA MEMORIES : दिवाळीच्या प्रकाशातही अजितदादांची उणीव कायम.. जय पवार यांच्याकडून अजितदादांना अभिवादन..!
बारामती : युवा नेते जय पवार यांनी अजितदादांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करत इन्स्टाग्रामवरून व्यक्त केल्या वडिलांच्या आठवणी; भावनिक शब्दांत दिला जुन्या आठवणींना उजाळा...
“दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता, Dad. तुमच्या सहवासाने घर उजळलं, तुमच्या प्रेमाने कुटुंब एकत्र राहिलं आणि तुमच्या विचारांनी आयुष्याला दिशा मिळाली. आज तुमच्या स्मृतीस्थळी येऊन आशीर्वाद घेतले. तुम्ही दिलेला प्रकाश कधीही मावळणार नाही.”
#AjitPawar #ajitdada #jaypawar #Diwali #viral
Baramati, Pune | Nov 8, 2026