Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

सेनगाव: गजानन कावरखे यांच्यासह अन्य तिघांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या,अन्यथा आंदोलन,विठ्ठल धाकतोडे यांचा इशारा

Sengaon, Hingoli | Dec 4, 2025
भारतीय जनता पार्टीचे विठ्ठल धाकतोडे यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गटविकास अधिकारी यांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. तसेच सदरचे खोटे गुन्हे मागे घ्यावे नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. पंचायत समिती कार्यालयात संविधान दिन का साजरा केला नाही अशी विचारणा केल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखेडे, विजय वानखेडे,प्रवीण मते यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.
सेनगाव: गजानन कावरखे यांच्यासह अन्य तिघांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या,अन्यथा आंदोलन,विठ्ठल धाकतोडे यांचा इशारा - Sengaon News