अंबरनाथ: अंबरनाथ येथील नागरी समस्यांवर एमआयडीसी अधिकारी दालनात आमदार बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत बैठक
अंबरनाथ पूर्व येथील लोकनगरी हाऊसिंग सोसायटी ग्रुप यांना एम.आय.डी.सी. मार्फत पाणी देण्यात येत होते पण बिल्डर दिवाळखोर झाल्या असल्याकारणाने २०१७ च्या आधीचे बिल थकीत आहे तसेच सध्याचे पाणी बिल हे कमर्शीअल रेट प्रमाणे येत असून मीटर ही सोसायटी नावे नाही आहेत तरी रहिवास्यांच्या नाहक त्रास लक्षात घेता एम.आय.डी.सी चे अधिकारी रमेश पाटील यांच्या दालनात आज गुरूवार दिनांक ७ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता आमदार बालाजी किणीकर यांनी परिस्थिती समजून काही मार्ग काडून रहिवाशांचा त्रास लवकर दूर व्हावा