Public App Logo
Jansamasya
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
No video available

अंबरनाथ: आमदार बालाजी किणीकर यांच्याहस्ते अंबरनाथ पूर्व येथील एमजीपी साई सेक्शन रोडच्या कामाचे उद्घाटन

Ambarnath, Thane | Mar 7, 2024
आज गुरूवारी दुपारी ५ वाजता अंबरनाथ पूर्व येथे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या प्रयत्नाने काँक्रीट रोडचे काम हुतात्मा चौक ते रोडच्या साईट पट्ट्यांचे कामाची सुरुवात व एमजीपी साई सेक्शन रोडच्या कामाचे उद्घाटन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते शिवसृष्टी कॉम्प्लेक्स समोर करण्यात आले. या कामाने नागरिकांना होणारा त्रास दूर होईल व दुर्घटना टळतील. यावेळी मा.नगरसेविका शशिकला दोरगडे, मा. नगरसेवक रवींद्र पाटील, शिवाजी गायकवाड, विभाग प्रमुख मारुती डोंगरे सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अंबरनाथ: आमदार बालाजी किणीकर यांच्याहस्ते अंबरनाथ पूर्व येथील एमजीपी साई सेक्शन रोडच्या कामाचे उद्घाटन - Ambarnath News