Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: देवलापार पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Ramtek, Nagpur | Jun 24, 2026
पेट्रोलिंग करीत असताना देवलापार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेलदा येथील नाल्याच्या परिसरात बुधवार दिनांक चोवीस जूनला अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर क्रमांक mh40 एल 78 48 व विना क्रमांक ची ट्रॉलीसह वाहन चालकाचे वाहन थांबवून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध रेती आढळून आली. यात दोन आरोपींना अटक करून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.