Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

ठाणे: दिवा येथे ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, ट्रक चालकाला घेतले ताब्यात

Thane, Thane | Jul 5, 2025
दिवा आगासन या मुख्य रस्त्यावर बेडेकर नगर जवळ एका ट्रकने धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये रुग्णालयात पाठवला. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून प्रकरणाचा पुढील तपास दिवा पोलीस करत आहेत.
ठाणे: दिवा येथे ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, ट्रक चालकाला घेतले ताब्यात - Thane News