धुळे: इडा-पिडा दूर करण्याच्या नावाखाली १.६ लाखांची फसवणूक; 5 ताब्यात
Dhule, Dhule | Sep 29, 2026 धुळे शहरात इडा-पिडा दूर करण्याच्या नावाखाली जादूटोणा व अघोरी पूजेची भीती दाखवून कुटुंबाकडून १ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला. मांत्रिक महिलेसह 5 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.