चोपडा तालुक्यात चहार्डी हे गाव आहे.या गावातील रहिवाशी प्रकाश अभिमान पाटील वय ५२ हे आपल्या घरी होते दरम्यान घराबाहेर जाताना त्यांना चक्कर आले आणि ते जमिनीवर कोसळले. व बेशुद्ध पडले त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णाला दाखल करण्यात आले येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.