Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जळगाव: नागलवाडी येथील एकाने २३ वर्षीय तरुणीवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार, चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Jun 14, 2026

MORE NEWS

🚦━━━━━━━━━━━━━━━━━━🚦
🚨 जनतेसाठी विशेष आवाहन 🚨
━━━━━━━━━━━━━━━━━━
👮‍♂️श्री.श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) 
मा.पोलीस अधीक्षक सो. जळगाव
यांच्या संकल्पनेतून व सूचनेनुसार तसेच
⭐ संदीप गावित अपर पोलीस अधीक्षक, जळगाव
मा.अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक सो.
चाळीसगाव परिमंडळ
⭐ विनायक कोते,उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ विभाग भुसावळ 
यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरातील विविध चौकांमध्ये 🚥 वाहतूक नियम जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
🎥 “वाहतुकीचे नियम पाळा – अपघात टाळा”
या संदेशावर आधारित जनजागृतीपर व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━
⚠️ आपली एक चूक… कुटुंबासाठी ठरू शकते धोकादायक!
━━━━━━━━━━━━━━━━━━
🪖 हेल्मेटचा वापर करा
🚗 सीट बेल्ट लावा
📵 वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा
🚦 सिग्नलचे पालन करा
🚫 मद्यपान करून वाहन चालवू नका
⚡ अतिवेग टाळा – सुरक्षितता जपा
━━━━━━━━━━━━━━━━━━
💫 सुरक्षित वाहतूक हीच खरी जबाबदारी!
💫 नियम पाळा • जीव वाचवा • कुटुंब सुरक्षित ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━
🚔 जळगांव पोलीस
आपल्या सेवेत सदैव तत्पर 🇮🇳
#JalgaonPolice 👮‍♂️
#SafetyFirst ⚠️
#DriveSafe ❤️
#जनजागृती 📢
#वाहतूक_सुरक्षा 🛣️

🚦━━━━━━━━━━━━━━━━━━🚦 🚨 जनतेसाठी विशेष आवाहन 🚨 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👮‍♂️श्री.श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) मा.पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांच्या संकल्पनेतून व सूचनेनुसार तसेच ⭐ संदीप गावित अपर पोलीस अधीक्षक, जळगाव मा.अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक सो. चाळीसगाव परिमंडळ ⭐ विनायक कोते,उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ विभाग भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरातील विविध चौकांमध्ये 🚥 वाहतूक नियम जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. 🎥 “वाहतुकीचे नियम पाळा – अपघात टाळा” या संदेशावर आधारित जनजागृतीपर व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━ ⚠️ आपली एक चूक… कुटुंबासाठी ठरू शकते धोकादायक! ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🪖 हेल्मेटचा वापर करा 🚗 सीट बेल्ट लावा 📵 वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा 🚦 सिग्नलचे पालन करा 🚫 मद्यपान करून वाहन चालवू नका ⚡ अतिवेग टाळा – सुरक्षितता जपा ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💫 सुरक्षित वाहतूक हीच खरी जबाबदारी! 💫 नियम पाळा • जीव वाचवा • कुटुंब सुरक्षित ठेवा ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🚔 जळगांव पोलीस आपल्या सेवेत सदैव तत्पर 🇮🇳 #JalgaonPolice 👮‍♂️ #SafetyFirst ⚠️ #DriveSafe ❤️ #जनजागृती 📢 #वाहतूक_सुरक्षा 🛣️

Jalgaon, Maharashtra | Jun 15, 2026

जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील गोपाळ कोळी व योगेश कोळी या हातमजुरी करणाऱ्या दोन्ही भावांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या कुटुंबांची विचारपूस करत या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. यामध्ये संसार उपयोगी साहित्य उपयोगी साहित्य दिले.

@gulabraopatilofficial

#jalgaon #jalgaonlivenews #gulabraopatil

जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील गोपाळ कोळी व योगेश कोळी या हातमजुरी करणाऱ्या दोन्ही भावांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या कुटुंबांची विचारपूस करत या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. यामध्ये संसार उपयोगी साहित्य उपयोगी साहित्य दिले. @gulabraopatilofficial #jalgaon #jalgaonlivenews #gulabraopatil

Jalgaon, Jalgaon | Jun 15, 2026

जळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ५४ अपक्ष उमेदवार महायुतीचेच असून महायुतीचा उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचं वक्तव्य केल.

@gulabraopatilofficial

#JalgaonLive #GulabraoPatil #VidhanParishad #Jalgaon

जळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ५४ अपक्ष उमेदवार महायुतीचेच असून महायुतीचा उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचं वक्तव्य केल. @gulabraopatilofficial #JalgaonLive #GulabraoPatil #VidhanParishad #Jalgaon

Jalgaon, Jalgaon | Jun 14, 2026