जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या वाहनातून प्रवास करत असताना त्यांना एका ट्रक चालकाच्या केबिनवर (टपावर) काही नागरिक बसून प्रवास करत असल्याचे आढळले. मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ त्यांचे वाहन थांबवत टपावर बसलेल्या संबंधितांना तसेच ट्रक चालकाला खडसावले.
#jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan