नालासोपाराचे आमदार राजांनाही यांनी चिखल डोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षकांशी संवाद साधला. चिखलडोंगरी येथील ग्रामस्थांशी यावेळी आमदारांनी संवाद साधत ग्रामस्थांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या, त्यावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते,परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.