Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

रामटेक: अंबाळा कुंड येथे माँ गंगा दशहरा उत्सव आगामी 25 मे ला : भारतीय जनसेवा मंडळाचे सचिव डी एम रेड्डी यांची पत्रपरिषदेत माहिती

Ramtek, Nagpur | May 20, 2026
रामटेक जवळील अंबाळा येथे प्रति वर्षांनुसार भारतीय जनसेवा मंडळ रामटेक व जनतेच्या सहयोगाने गंगा दशहरा उत्सव आगामी 25 मे ला सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय जनसेवा मंडळाचे सचिव तसेच माजी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्र परिषदेत दिली. किराड समाज भवन येथील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात बुधवार दिनांक 20 मे ला सायंकाळी सात वाजता पत्र परिषदेचे आयोजित करण्यात आले होते.
रामटेक: अंबाळा कुंड येथे माँ गंगा दशहरा उत्सव आगामी 25 मे ला : भारतीय जनसेवा मंडळाचे सचिव डी एम रेड्डी यांची पत्रपरिषदेत माहिती - Ramtek News