आमगाव: आमगाव तालुक्यात खुर्शिपार येथे जलसंधारण दिन उत्साहात साजरा
Amgaon, Gondia | Aug 22, 2026 आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात मौजा खुर्शिपार येथे जलपूजन करुन जलसंधारण दिन उत्साहात साजरा झाला. प्रमुखांचे मार्गदर्शन, पाण्याचा योग्य वापर आणि शासनाच्या कृषी योजनांविषयी माहिती देण्यात आली.