आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर
258 views | Kolhapur, Maharashtra | Feb 23, 2026 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाअंतर्गत राज्यातील ४५३७ रुग्णालयांमध्ये २३९९ आजारांवरील मोफत उपचार शुभारंभ व लोकार्पण