‘७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा!’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
महाराष्ट्रातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या आर्थिक मदतीबाबत फडणवीसांनी माहिती दिली. या मदतीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाहा ही बातमी.
७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा!
फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती
शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा
७३ लाख शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांचा लाभ
#DevendraFadnavis #Shetkari #Maharashtra #Farmers #शेतकरी शेतकरीमदत MaharashtraNews