आज मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे संत गजानन महाराज प्रकट महोत्सवानिमित्त भव्य पालखीचे व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. श्रींची पालखी संपूर्ण नगरातून फिरविण्यात आली. यामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला