Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
स्कूल

हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्गावरील डिर्माट जवळ मालवाहतूक करणाऱ्या वाहन व मोपेडचा अपघात:मोपेडस्वार महिला गंभीर

Hinganghat, Wardha | Jan 27, 2026
हिंगणघाट शहरातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील डिर्माट जवळ जामकडून कोबी भरपूर येत असलेल्या मालवाहतू वाहन व मोपेडचा अपघात झाला यात मोपेडस्वार महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २७ जानेवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहिती मालवाहू वाहन जामकडून कोबी भरपूर हिंगणघाट कडे येत असताच डिर्माट जवळ खरेदीसाठी मोपेड क्रमांक एम एच ३२ टी ०५६१ ने जात असल्या मोपेड व मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला या अपघात दिशा राजकुमार पाहडे जखमी झाल्या.
हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्गावरील डिर्माट जवळ मालवाहतूक करणाऱ्या वाहन व मोपेडचा अपघात:मोपेडस्वार महिला गंभीर - Hinganghat News