गंगापूर: अगर कानडगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा; गंगापूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 2, 2025
याप्रकरणी घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज घोडके हे करत आहेत एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..