समृद्धी महामार्गावर भीषण अपघात आडोश्याला जेवायला बसलेला कामगारांना उडवले 3 ठार 2 जखमी #viralnews
आज 6 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की समृद्धी महामार्गावर जेवण करत बसलेल्या कामगारांना ट्रकने उडवले या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी आहेत अशी माहिती आज 4 वाजता माध्यमांना देण्यात आली.