कळमेश्वर: नागपूर विधानपरिषद निवडणुकीत कळमेश्वर चे आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या विजयानिमित्त भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
आज सोमवार दिनांक 22 जून रोजी नागपूर विधानपरिषद निवडणुकीत कळमेश्वर चे डॉक्टर राजीव पोतदार यांचा विजय झाला त्यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा दणदणीत पराभव केला या निमित्ताने कळमेश्वर येथे आमदार डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या विजयानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला