धुळ्यात 'ट्रिगर १' अंतर्गत दुष्काळ जाहीर! पहा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची संपूर्ण प्रतिक्रिया
Dhule, Dhule | Sep 26, 2026 धुळे जिल्ह्यात 'ट्रिगर १' अंतर्गत दुष्काळ जाहीर! पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिल सूट आणि शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांची महत्त्वाची माहिती या व्हिडिओत दिली आहे. नक्की पहा!