रामटेक: मरारवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात वृद्धाचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Jul 10, 2026 नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मरारवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 10 जुलैला सकाळी समोर आली. घटनास्थळीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले आहे.