Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध जुगार खेळणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद

Kalameshwar, Nagpur | Jul 2, 2026
दिनांक 30 जून रोजी महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन यांनी अवैधरित्या ताजपत्त्य खेळणाऱ्या तसेच सटापटी जुगार खेळणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकून सट्टापट्टी साहित्य व रोख रक्कम असा 2143 रुपयाचा मध्यमान जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत आरोपी नामे मंगेश शंकर युनाते याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला