Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: रामटेक तालुक्याचा शालांत परीक्षेचा निकाल 87.23 टक्के ; न.प. रामटेक शाळेचा वंश सांगोडे (96. 20% ) तालुक्यात प्रथम

Ramtek, Nagpur | May 8, 2026
म. रा. माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा संचालित शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. 8 मे ला घोषित करण्यात आला. या परीक्षेत न प रामजी महाजन हाय स्कुल रामटेकचा विद्यार्थी वंश सांगोडे 96.20% गुण घेऊन तालुक्यात प्रथम आला असल्याची माहिती आहे. तालुक्याचा निकाल 87.23 टक्के लागल्याचे पं स रामटेकचे गट शिक्षणा धिकारी विजय भाकरे यांनी सांगितले.