भिवापूर: भिवापूर तालुक्यातील तास येथे पाणी पिल्यानंतर दोन बैलांसह गाय दगावली
भिवापूर तालुक्यातील तास येथे बुधवारी 12 एप्रिल दुपारी एक वाजताच्या सुमारास पाणी पिल्यानंतर दोन बैलांसह एका गाईचा अचानक पोट फुगल्याने मृत्यू झाला वेळीस पेशवे वैद्यकीय सेवा मिळाली असती तर हे गोधन वाचले असते असे म्हणणे शेतकऱ्यांचे आहे जनावराचे सविच्छेदन करण्यात आले असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे