Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधून कार्बाईड इन्सर्ट व इतर साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या कारवाईत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून एकूण ₹25,36,723/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुन्हे रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची प्रभावी कारवाई सुरू असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे. #KolhapurPolice #LCBKolhapur #MIDC #CrimeDetection #PoliceAction #KolhapurNews #LawAndOrder

11 views | Kolhapur, Maharashtra | Jun 18, 2026
एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधून कार्बाईड इन्सर्ट व इतर साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या कारवाईत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून एकूण ₹25,36,723/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुन्हे रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची प्रभावी कारवाई सुरू असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे. #KolhapurPolice #LCBKolhapur #MIDC #CrimeDetection #PoliceAction #KolhapurNews #LawAndOrder - Kolhapur News