अंधेरी: १ डिसेंबरला जैन अल्पसंख्याक महामंडळाची विशेष मुलाखत, आर्थिक सहाय्याची माहिती
१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या अध्यक्ष ललित गांधी यांची विशेष मुलाखत प्रक्षेपित होणार आहे. मुलाखतीत शैक्षणिक कर्ज, स्वयंरोजगार, आर्थिक सहाय्य अशा योजनांची माहिती दिली जाईल.