नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर हद्दीत 40 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन केली आत्महत्या
पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील इंगोले नगर येथे राहणारे 40 वर्षे राकेश साळुंखे यांनी सिलिंग फॅनच्या लोखंडी कडीला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून त्यांना दारूचे व्यसन देखील होते. हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे