जालना: जालन्यात 9 वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन उत्साहात; देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती, 24 मान्यवरांचा सन्मान..
पत्रका
Jalna, Jalna | Aug 20, 2026 जालन्यात 9 वे आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन उत्साहात; देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती, 24 मान्यवरांचा सन्मान.. पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहावर जालन्यात मंथन; 9 व्या आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलनात 24 मान्यवरांचा गौरव.. पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीवर विचारमंथन; जालन्यात आंतरराष्ट्रीय पत्रकार संमेलन दिमाखात संपन्न.. आज दिनांक 20 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य मेळावा ठरलेले इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या व