रावेर: यावल-रावेर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट, शेतकऱ्यांना दिलासा
Raver, Jalgaon | Sep 30, 2026 आमदार अमोल जावळेंच्या प्रयत्नांनी यावल-रावेर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट झाले आहेत. या निर्णयामुळे या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदतीचा लाभ मिळणार आहे.