Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Railsafety
Chaitranavratri

हिंगणघाट: शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेत रस्ते कालबद्ध आराखडा तयार कमेटीवर आमदार समिरभाऊ कुणावार यांची निवड

Hinganghat, Wardha | Aug 2, 2025
हिंगणघाट: राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतात पेरणी, आंतर मशागत, कापणी, मळणी, आदी कामांसाठी तसेच शेतमाल न बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही शेत रस्ते असणे आवश्यक असल्याने उपाय योजना सुचविणे व त्याचा कालबद्ध आराखडा तयार करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेत व पांदण रस्त्यांच्या मजबुतीकरणाची एक समग्र योजना समिती स्थापन करण्यात आली. या समितीत हिंगणघाट येथील आमदार समिरभाऊ कुणावार यांची वर्णी लागली आहे.

MORE NEWS