Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
स्कूल

हिंगणघाट: शहरात आनंद, उत्साह आणि एकत्रेचा सुंदर अनुभव देणारा हॅपी ट्रिट कार्यक्रम: आमदार समिरभाऊ कुणावार

Hinganghat, Wardha | Jan 25, 2026
हिंगणघाट कारंजा चौकात हॅपी ट्रिट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आमदार समिरभाऊ कुणावार यांनी उपस्थित राहून नागरीकांचा उत्साह वाढविला आमदार समिरभाऊ कुणावार मार्गदर्शन करताना म्हणाले की या कार्यक्रमाने शहरातील रस्त्यांना आनंदाने, हास्याने आणि रंगीबेरंगी वातावरणाने भरून टाकले.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. विविध मनोरंजनात्मक उपक्रम, संगीत, खेळ, कला, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि उत्साही सहभागामुळे एक वेगळा आनंद झाला.
हिंगणघाट: शहरात आनंद, उत्साह आणि एकत्रेचा सुंदर अनुभव देणारा हॅपी ट्रिट कार्यक्रम: आमदार समिरभाऊ कुणावार - Hinganghat News