आज दिनांक एक ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे ऍडव्होकेट भालेराव, डॉक्टर संदीप वाकेकर, एडवोकेट संदीप मानकर, अर्जुन घोलप, अमर पाचपोर, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.