जालना: लुटमार प्रकरणातील आरोपीची चंदनझिरा पोलिसांकडून दिंड; पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची धडाकेबाज कारवाई
Jalna, Jalna | Aug 3, 2026 जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुटमार प्रकरणातील आरोपीची चंदनझिरा पोलिसांनी परिसरातून दिंड काढत धडाकेबाज कारवाई केली. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पहिल्याच दिवशी कठोर भूमिका घेत गुन्हेगारांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. माजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या बदलीनंतर किरण बिडवे यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी लुटमार प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेऊन परिसरातून दिंड काढली. या कारवाईमुळे गु