🚴♂️ संडे ऑन सायकल अभियान – सायकल रॅली 🚴♀️
आरोग्यदायी जीवनशैली, तंदुरुस्त शरीर आणि निरोगी समाज घडविण्यासाठी आयोजित "संडे ऑन सायकल अभियान"अंतर्गत भव्य सायकल रॅलीत सहभागी व्हा!
सायकलिंग हा केवळ व्यायाम नसून पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त जीवन आणि उत्तम आरोग्याकडे जाणारा मार्ग आहे. चला, फिटनेसचा संदेश देत आरोग्यदायी भारत घडविण्याच्या या उपक्रमात सहभागी होऊया.
📅 दिनांक : ०७ जून २०२६
📍 प्रारंभ : जिल्हा स्टेडियम, अमरावती
🚴♂️ चला... सायकल चालवूया, आरोग्य सुधारूया आणि भारत घडवूया!
#SundayOnCycle
#CycleRally
#FitIndia
#KheloIndia
#AmravatiRuralPolice
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.
388 views | Amravati, Maharashtra | Jun 6, 2026