अंबड: कर्जत येथील रमाई आवास योजना अंतर्गत घरकुलाचा अंतिम हप्ता खात्यात टाकण्यासाठी व घरकुलाच्या चौकशी साठी उपोषण
Ambad, Jalna | Mar 6, 2026 अंबड तालुक्यातील मौजे कर्जत येथील रहिवाशी सुनील काळुंके यांनी काल पासून अंबड पंचायत समिती कार्यालयासमोर रमाई आवास घरकुल योजनेच्या अंतिम हप्त्यासाठी खात्यात पाडाव्यासाठी व घरकुलाच्या चौकशी साठी आमरण उपोषणाला बसले असून आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे