कोरपणा दोन डिसेंबर रोज मंगळवार ला दुपारी तीन वाजता दरम्यान नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग नऊ मधील आदर्श हिंदी विद्यालय केंद्र क्रमांक दोन येथे मोठा गोंधळ उडाला राम मलेश दुर्गे या मतदाराने मतदान प्रक्रिदरम्यान नगरा बटन दाबल्यानंतर अचानक भाजपचे कमळ चिन्हांचा दिवा लागल्यांचा आरोप करत संतापाच्या घरात मशीन फोडून टाकलेत घटनेची माहिती पसरतात मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गर्दी केलीत संतप्त नागरिकांनी भाजप मुर्दाबादचे जोरदार घोषणाबाजी सुरू केलीत काही व मतदान प्रक्रियेला ब्रेक बसला वातावरण तणाव