Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

नागपूर शहर: वाठोडा दहन घाट येथे चितेवर डिझेल टाकल्याने झाला होता भडका, होरपळलेल्या आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nagpur Urban, Nagpur | Nov 23, 2025
15 नोव्हेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास 85 वर्षीय सुशिलाबाई मुनघाटे यांचा वाठोडा दहन घाट येथे अंत्यविधी सुरू असताना त्यांच्या चितेवर डिझेल टाकल्याने आगेचा भडका झाला होता. यामध्ये होरपळल्याने विनोद मुनघाटे यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आणखीही लोक होरपळले होते. यामध्ये उपचारादरम्यान सोपान गायकवाड वय 57 वर्ष यांचा देखील मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

MORE NEWS

Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026

🚨 ऑपरेशन थंडर 2.0 🚨

सक्करदरा पोलीस स्टेशनतर्फे मोठा ताजबाग व सक्करदरा चौक परिसरात नागरिकांसाठी जनजागृती कोपरा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

“नशामुक्त समाज, सुरक्षित नागरिक आणि सशक्त राष्ट्र” या संदेशासह उपस्थित नागरिकांनी जागरूक राहण्याचा व समाजहितासाठी सहकार्य करण्याचा संकल्प केला.

#OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #CyberAwareness #SafeNagpur NagpurPolice JanJagruti NashaMuktBharat

🚨 ऑपरेशन थंडर 2.0 🚨 सक्करदरा पोलीस स्टेशनतर्फे मोठा ताजबाग व सक्करदरा चौक परिसरात नागरिकांसाठी जनजागृती कोपरा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “नशामुक्त समाज, सुरक्षित नागरिक आणि सशक्त राष्ट्र” या संदेशासह उपस्थित नागरिकांनी जागरूक राहण्याचा व समाजहितासाठी सहकार्य करण्याचा संकल्प केला. #OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #CyberAwareness #SafeNagpur NagpurPolice JanJagruti NashaMuktBharat

Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026

💪🚫 ऑपरेशन थंडर 2.0

युवक शक्तीच राष्ट्राची खरी ताकद!
सोनेगाव पोलीस स्टेशनतर्फे आमराई परिसर, Avis Gym (सोमलवाडा) व Nexus Gym (भेंडे लेआउट) येथे युवकांमध्ये अमली पदार्थ व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.

“निरोगी युवक – सशक्त राष्ट्र” या संदेशासह युवकांनी व्यसनमुक्त व सुरक्षित समाज निर्मितीसाठी सक्रिय सहभागाचा निर्धार व्यक्त केला.

#OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #YouthAgainstDrugs #NagpurPolice HealthyYouthStrongNation

💪🚫 ऑपरेशन थंडर 2.0 युवक शक्तीच राष्ट्राची खरी ताकद! सोनेगाव पोलीस स्टेशनतर्फे आमराई परिसर, Avis Gym (सोमलवाडा) व Nexus Gym (भेंडे लेआउट) येथे युवकांमध्ये अमली पदार्थ व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. “निरोगी युवक – सशक्त राष्ट्र” या संदेशासह युवकांनी व्यसनमुक्त व सुरक्षित समाज निर्मितीसाठी सक्रिय सहभागाचा निर्धार व्यक्त केला. #OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #YouthAgainstDrugs #NagpurPolice HealthyYouthStrongNation

Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026