Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: कट्टा येथे रस्ता अपघातात 29 वर्षीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

Ramtek, Nagpur | Apr 13, 2026
नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असलेल्या देवलापार नजीकच्या कट्टा गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक रामसिंग विश्वकर्मा वय 29 वर्षे रा. सारजदौंत ता. कुरई जि. सिवनी म. प्र. याचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी वर मागे बसलेला सहकारी ऋषी कुमरे वय 35 वर्ष हा जखमी झाला आहे. ही घटना रविवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास हाती घेतला आहे.