जाहिरात बाजी करत दुष्काळग्रस्तांना दिवाळी किटचे वाटप होणार आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मोठे मोठे बॅनर लावून पुण्यातून मतदारसंघाकडे टेम्पो रवाना झाला आहे, असे सांगत मतदार संघातून सावंतावर टिकेची झोड, दिवाळी किट जाहिरात करण्यासाठी देताय का? रविराज साबळे यांनी सवाल केला आहे. त्यांनी मदतीवरून सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावरूनच शिवसेना भूम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांनी रविराज साबळे पाटील यांचा समाचार घेतला....
#dharashiv #bignews #tanajisawat #letstalk #election Tanaji Sawant - तानाजी सावंत
Dharashiv, Dharavshiv | Nov 1, 2026