Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

करवीर: शिरोळच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना, टाकळी येथे नवीन एमआयडीसीसाठी ४७ हेक्टर जमीन मंजूर; रोजगारनिर्मितीला मिळणार वेग

Karvir, Kolhapur | Jun 22, 2026

MORE NEWS

🚨 अवैध गर्भलिंग निदानाविरोधात करवीर पोलिसांची मोठी कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान एजंट, सहकारी आणि लॉज मालक यांच्यासह एकूण ७ आरोपी निष्पन्न करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध PCPNDT कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुलींच्या जन्माचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस कटिबद्ध आहेत.

#KolhapurPolice #KarveerPolice #PCPNDT #SaveGirlChild #MaharashtraPolice

🚨 अवैध गर्भलिंग निदानाविरोधात करवीर पोलिसांची मोठी कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान एजंट, सहकारी आणि लॉज मालक यांच्यासह एकूण ७ आरोपी निष्पन्न करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध PCPNDT कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलींच्या जन्माचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस कटिबद्ध आहेत. #KolhapurPolice #KarveerPolice #PCPNDT #SaveGirlChild #MaharashtraPolice

Kolhapur, Maharashtra | Jul 28, 2026

🚨 हुपरी पोलिसांची वेगवान कारवाई!

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करून ₹४,७८,००० किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपीकडून पाण्याच्या मोटारी व एसटीपी पंप चोरीचे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर पोलीस सदैव कटिबद्ध आहेत.

#KolhapurPolice #HupariPolice #CrimeDetection #QuickAction #MaharashtraPolice

🚨 हुपरी पोलिसांची वेगवान कारवाई! गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक करून ₹४,७८,००० किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीकडून पाण्याच्या मोटारी व एसटीपी पंप चोरीचे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. #KolhapurPolice #HupariPolice #CrimeDetection #QuickAction #MaharashtraPolice

Kolhapur, Maharashtra | Jul 28, 2026

कोल्हापुरात लक्षतीर्थ वसाहत मध्ये घराला भीषण आग

कोल्हापुरात लक्षतीर्थ वसाहत मध्ये घराला भीषण आग

Karvir, Kolhapur | Jul 28, 2026

करवीर: शिरोळच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना, टाकळी येथे नवीन एमआयडीसीसाठी ४७ हेक्टर जमीन मंजूर; रोजगारनिर्मितीला मिळणार वेग - Karvir News