Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

अकोला: सुपर स्पेशालिटीचे खासगीकरण रद्द करा, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Akola, Akola | Nov 19, 2025
अकोला : सुपर स्पेशालिटी रुग्णालय खासगी कंपनीकडे पीपीपी तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाविरोधात मनसेने दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली. गरीब व सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या शासकीय रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास उपचार महाग होणे, मोफत सेवांचा हक्क कमी होणे आणि व्यापारीकरण वाढण्याचा धोका असल्याचे मनसेने स्पष्ट केले. नागरिकांचा आरोग्यावरचा हक्क अबाधित ठेवत प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी मनसेचे पंकज साबळे, सौरभ भग