गोंदिया: महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये सामान्य प्रवाशांसाठी 6 स्लीपर कोच डी-रिझर्व्ह करण्याची मागणी
गोंदिया रेल्वे स्थानकावर ॲड. योगेश अग्रवाल ‘बापू’ यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये S-2 ते S-7 हे 6 स्लीपर कोच पुन्हा डी-रिझर्व्ह करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळवून देण्यात येणार आहे.