जालना: आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी कुष्ठरोग निवारण दिनाच्या अनुषंगाने कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येत आहेयेत आहे. कुष्ठरोगाचे लक्षणे नुसार वेळीच ओळखा व रोग निदान झाल्यावर त्वरित बहुविध औषधोपचार घ्या. कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोग ना पाप है ना कुष्ठरोग शाप है ये तो जंतू का प्रताप है! दिनांक 30 जानेवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 26 या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र शोध अभियान राबविण्यात येत आहे.