अमरावती: गाडगेनगर हद्दीतील ९ वर्षीय बालिकेच्या छेडछाड प्रकरणी २२ तासांत चार्जशीट दाखल, गाडगे नगर पोलिसांची वेगवान कारवाई
Amravati, Amravati | Sep 6, 2025
गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत ९ वर्षीय बालिकेला अश्लील स्पर्श करून छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात...