जळगाव लाईव्ह न्यूज । वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. चोपडा तालुक्यातील वटार येथे एका व्यक्तीवर, तर भुसावळ शहरात एका क्लिनिकचालकावर अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews